Shree Chintamani Ganpati Theur
Shree Chintamani Ganpati Theur
The official app & game
Distributed by UptoPlay
SCREENSHOTS
DESCRIPTION
Play this online game named Shree Chintamani Ganpati Theur.
श्री चिंतामणीचे मंदिर भव्य असून मंदिराच्या आवारात एक मोठी घंटा आहे. मंदिरातील मूर्ती स्वयंभू असून डाव्या सोंडेची, आसन घातलेली व पूर्वाभिमुख आहे. त्याच्या दोन्ही डोळ्यात लाल मणी व हिरे आहेत. हे मंदिर आजही मजबूत स्थितीत आहे.श्रीक्षेत्र थेऊर गाव हे मुळा-मुठा नदींने वेढलेले आहे. पुण्यापासून 20 कि.मी.अंतरावर असून, पुणे-सोलापूर महामार्गावर आहे. लोणी-काळभोर गावापासून फक्त 7 कि.मी. अंतरावर श्रीक्षेत्र थेऊरगाव आहे.
सौजन्य :- अष्टविनायक प्रतिष्ठान, श्रीक्षेत्र थेऊर. ता हवेली, जि पुणे
Updates:
मुळा-मुठा नदींने वेढलेले श्री क्षेत्र थेऊर हे पुण्यापासून २५ कि.मी. अंतरावर आहे व पुणे-सोलापूर मार्गापासून ५ कि.मी. अंतरावर आहे. ब्रम्हदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी गणपतीची या जागी आराधना केली. त्यामुळे या गावाला थेऊर असे नाव पडले, अशी अख्यायिका आहे
Shree Chintamani Ganpati Theur from UptoPlay.net
Page navigation:


