EnglishFrenchGermanSpanish
menu option
UptoPlay favicon

UptoPlay favicon


Departmental PSI Mains Exam Laws play online

Free play online Departmental PSI Mains Exam Laws APK

Departmental PSI Mains Exam Laws

The official app & game

Distributed by UptoPlay

 

SCREENSHOTS

 

DESCRIPTION

Play this online game named Departmental PSI Mains Exam Laws.

Departmental PSI Mains Exam Laws .Police Sub Inspector Limited Departmental Competitive (Mains) Exam Marathi
खात्या अंतर्गत मुख्य परिक्षा कायदे
पोलीस उप निरिक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा (मुख्य) परिक्षा
हे अ‍ॅप पेड आहे परंतु ऑनलाईन फ्री वापरु शकता,
या अ‍ॅप मध्ये खात्या अंतर्गत पीएसआय (पोलीस उप निरिक्षक) मुख्य परिक्षेसाठी उपयुक्त कायदे आहेत ते खालील प्रमाणे :
भारतीय दंड संहिता १८६०
प्रकरण २, ३, ४, ५, ५अ, ८, ९, १०, ११, १२, १४, १५, १६, १७, १८, २०, २०अ, २२ व २३ :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३
प्रकरण १, २, ४, ५, ६, ७, ८, १०, ११, १२, १४, २७, ३३
भारतीय पुरावा अधिनियम १८७२
प्रकरण १, २, ४, ५, ७, ९, १०
महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१
कलम २, १४, २८, ३३, ३६ ते ३८, ४१, ५५ ते ५७, ६२, ६३-अ, ६४ ते ७३, ७९ ते ८२, ९९, १०८, ११०, ११२, ११५ ते १२४, १२६, १३०-अ, १३१, १३४, १३६, १३७, १४०, १४१ ते १४३, १४३-अ, १४५, १४७, १४८, १५१, १५९ ते १६१ व कलम १६३
महाराष्ट (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९
कलम २, ११ ते २४-अ, ६५ ते ६८, ८३ ते ८६, ८९, ११९, १२३, १२६ व कलम १२७
महाराष्ट्र्र जुगार प्रतिबंध अधिनियम १८८७
कलम ३ ते ७, १२-अ
नागरी हक्क संरक्षण अधिनियम, १९५५
कलम २ ते ४, ७, १० व १४-अ
शस्त्र अधिनियम, १९५९
कलम १ ते ५, २०, २५, २५-अ, २९ व ३९
मोटर वाहन अधिनियम १९८८
कलम २ ते ५, ११९, १३३, १३४, १७७, १७९, १८२ ते १९२-अ, १९४, १९६ ते १९८, २०२, २०६, २०७, २०९.
महाराष्ट्र मोटर वाहन नियम १९८९
कलम २०, २३, ५२, ९५, १०२, १०३, ११७, २२२, २३७.
मानसिक आरोग्य अधिनियम, १९८७
कलम २, २३, २५, २८, ३६, ४८, ८१
लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१
कलम १२५ ते १२७, १२९, १३०, १३१ ते १३३, १३५, १३६.
भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८
कलम २, ७, ११ ते १३, १७
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९
कलम ३ आणि ४
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५
कलम २, ८, १४, १८, २०, ३६-अ, ४१ ते ४४, ४९ ते ५१
महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधिद्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम, १९८१
उद्देश व कारणे, कलम २, ३, ८, १३
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, १९९९
उद्देश व कारणे, कलम २ ते ४, १४, १६, १८, २३, २४.
महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९
उद्देश व कारणे, कलम २ ते ४
माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
उद्देश व कारणे, कलम २, ३, ४३, ६५ ते ६७, ७८, ८०, ८५
लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम, २०१२
संपूर्ण कलम १ ते कलम ४६

Updates:

Easy Scroll.Remove some error, Added PNDT act 1994 and human right act 1993Juvenile Justice Act 2000 in Marathi as per departmental psi latest syllabus. Now total 19 Minor act plus IPC in Marathi, CrPC and Evidence act and POCSO Act 2012 in Marathi as per latest Syllabus Dept Mains Exam.

 

 

Departmental PSI Mains Exam Laws from UptoPlay.net


Page navigation: