UptoPlay - Juegos Online
UptoPlay favicon

UptoPlay favicon


eZpSchool play online

Free play online eZpSchool APK

eZpSchool

The official app & game

Distributed by UptoPlay

 

SCREENSHOTS

 

DESCRIPTION

Play this online game named eZpSchool.

इयत्ता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी या ॲपची निर्मिती करण्यात आलेली आहे. यामध्ये ई बुक स्वरुपामध्ये पाठ्यपुस्तकांंचा अंतर्भाव करण्यात आला आहे. हे ॲप वापरल्‍यास शाळेमध्ये पाठ्यपुस्तके आणण्याची ‍आवश्यकता नाही. शाळेमधील शिक्षकवृंद या ॲपचा वापर टॅब अथवा मोबाईल वर करुन विद्यार्थ्यांना उत्तमरित्या अध्यापन करु शकतात. सदरची ई बुक्स बालभारती, महाराष्ट्र शासन यांच्या संकेतस्थळावर डाऊनलाेडसाठी पीडीएफ स्वरुपात उपलब्ध आहेत.

http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx

या लिंकवरुन पुस्तके डाऊनलोड करुन अध्यापनासाठी वापरता येतील.
या ॲपमध्ये वापर सुलभतेसाठी या साईटवरील पुस्तकांची फक्त लिंक देण्यात आली आहे.

Updates:

EZPSchool 1st

 

 

eZpSchool from UptoPlay.net


Page navigation: